उन्नत शेती समृद्ध शेतकरी अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण योजना- 2020

उन्नत शेती समृद्ध शेतकरी अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण योजना-  2020

 या योजनेतून खाली दिलेल्या कृषी यंत्र/अवजारे  यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येईल.

  1.  ट्रॅक्टर
  2.  पावर टिलर 
  3. ट्रॅक्टर/ पावर टिलर अवजारे 
  4. बैलचलित यंत्र / अवजारे 
  5. मनुष्य चलित यंत्र  / अवजारे 
  6. प्रक्रिया संच / काढणीपश्‍चात तंत्रज्ञान 
  7. फलोत्पादन यंत्र व अवजारे
  8.  वैशिष्ट्यपूर्ण यंत्र व अवजारे 

स्वयंचलित यंत्र भाडेतत्त्वावरील सुविधा केंद्रा 

  1.  कृषी अवजारे बँकेची स्थापना 
  2. उच्च तंत्रज्ञान उत्पादन सेवा सुविधा केंद्राची स्थापना 

आवश्यक कागदपत्रे-

  • 7/12 व 8 अ,
  •  बँक पास बुक,
  •  आधार कार्ड, 
  • यंत्राचे कोटेशन, 
  • परिक्षण अहवाल, 
  • जातीचा दाखला. 


अनुदान मर्यादा - 

अल्प/अत्यल्प/महिला/अज/अजा  याना 50 टक्के व इतर लाभार्थी याना 40 टक्के. 


अनुदान- 

अल्प/अत्यल्प/महिला/अज/अजा (50 टक्के)-

अ. ट्रक्टर-125000/-


ब. पॉवर टिलर - 

8 एचपी पेक्षा जास्त - 85000/-

8 एच पी पेक्षा कमी - 65000/-


क. स्वयंचलित अवजारे

रिपर कम बाइन्डर (4 व्हील) - 250000/-

रिपर कम बाइन्डर (3 व्हील) - 175000/-

रीपर - 75000/-

पॉवर वीडर (5 एचपी पेक्षा जास्त) - 63000/-

पॉवर वीडर (2 एचपी ते 5 एचपी) - 35000/-

पॉवर वीडर (2 एचपी पेक्षा कमी ) - 25000/-


ड. 35 एच पी ट्रॅक्टर वरील अवजारे

रोटाव्हेटर 5 फुट - 42000/-

रोटाव्हेटर 6 फुट - 44800/-

श्रेडर/बहू पिक मळणी - 100000/-

पेरणी यंत्र 9 दाती - 21300/-

रेजड बेड प्लांटर (बीबीएफ यंत्र)- 35000/-

कल्टीव्हेटर - 50000/-

पलटी नांगर हायड्रॉलिक 2 बॉटम - 70000/-

पलटी नांगर हायड्रॉलिक 3 बॉटम - 89500/-

पलटी नांगर मेकॅनिकल 2 बॉटम - 40000/-

नांगर मेकॅनिकल 3 बॉटम - 50000/-

ट्रॅक्टर ऑपरेटेड स्प्रेयर (एयर केरियेर/एयर असिस्ट)- 125000/-

ट्रॅक्टर ऑपरेटेड स्प्रेयर (बूम टाइप)- 37000/-

विडर - 75000/-


अनुदान

इतर लाभार्थी यांना 40 टक्के

अ. ट्रक्टर-100000/-


ब. पॉवर टिलर - 

8 एचपी पेक्षा जास्त - 70000/-

8 एच पी पेक्षा कमी - 50000/-


क. स्वयंचलित अवजारे

रिपर कम बाइन्डर (4 व्हील) - 200000/-

रिपर कम बाइन्डर (3 व्हील) - 140000/-

रीपर - 60000/-

पॉवर वीडर (5 एचपी पेक्षा जास्त) - 50000/-

पॉवर वीडर (2 एचपी ते 5 एचपी) - 30000/-

पॉवर वीडर (2 एचपी पेक्षा कमी ) - 20000/-


ड. 35 एच पी ट्रॅक्टर खालील अवजारे

रोटाव्हेटर 5 फुट - 34000/-

रोटाव्हेटर 6 फुट - 35800/-

श्रेडर/बहू पिक मळणी - 80000/-

पेरणी यंत्र 9 दाती - 17000/-

रेजड बेड प्लांटर (बीबीएफ यंत्र)- 30000/-

कल्टीव्हेटर - 40000/-

पलटी नांगर हायड्रॉलिक 2 बॉटम - 56000/-

पलटी नांगर हायड्रॉलिक 3 बॉटम - 71600/-

पलटी नांगर मेकॅनिकल 2 बॉटम - 32000/-

नांगर मेकॅनिकल 3 बॉटम - 40000/-

ट्रॅक्टर ऑपरेटेड स्प्रेयर (एयर केरियेर/एयर असिस्ट)- 100000/-

ट्रॅक्टर ऑपरेटेड स्प्रेयर (बूम टाइप)- 28000/-

विडर - 60000/-


अनुदान-

अल्प/अत्यल्प/महिला/अज/अजा (60 टक्के)-

मिनी दाल मिल-150000/-

मिनी राईस मिल- 240000/-


इतर लाभार्थी याना 50 टक्के -

मिनी दाल मिल-125000/- 

मिनी राईस मिल- 200000/-


धन्यवाद

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने